black and white bed linen

सोनवडे तर्फ कळसुली ग्रामपंचायतमध्ये आपले स्वागत आहे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याचा सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र

ग्रामीण विकासाची ओळख सोनवडे तर्फ कळसुली

सोनवडे तर्फ कळसुली हे महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यात आहे. गावाचा पिन-कोड 416632 आहे. जिथे गाव वसले आहे, ते सोनगडाचा पायथाशी सह्याद्री पर्वतरांगांच्या काठावर असून परिसर निसर्गरम्य आहे. शेती हा गावच्या लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. गाव हे कोकण भागात असल्याने, स्थानिक बोली किंवा भाषा म्हणून मुळत: मराठी/ मालवणी-कोंकणी बोलली जाते.

पदाधिकारी आणि कर्मचारी

सरपंच
श्रीम.प्रतिक्षा प्रदिप घाडी
उपसरपंच
श्री.योगेश धोंडीराम परब

ग्रामपंचायत अधिकारी

श्री. गुरुप्रसाद आत्माराम वंजारे

गावातील उपक्रम व इतर माहिती
आदिशक्ती कार्यक्रम
सामाजिक अन्केष्ण कामगार भेट
प्रधानमंत्री आवास योजना

वृक्षारोपण कार्यक्रम

PMAY लाभार्थी सभा आयोजन
बचत गटांना केक प्रशिक्षण
चालू घडामोडी